Marathi Actors Who SINGS WELL | अभिनयासोबत गायनातही तरबेज | Sachin Pilgaonkar, Sunil Barve
2019-07-10
8
मराठी इंडस्ट्रीत असे काही अभिनेते आहेत जे त्यांच्या अभिनयासोबत उत्तम गायक देखील आहेत. आणि त्यांनी त्यांच्या गायनाने देखील इंडस्ट्रीत चांगलं नाव कमावलं आहे. बघूया आज अशा अभिनेत्यांविषयी.